WhatsApp Image 2020-03-24 at 1.38.27 PM.jpeg 
पश्चिम महाराष्ट्र

ग्रामस्थांनीच रोखल्या गावांच्या वेशी-सीमा

सकाळवृत्तसेवा

प्रमुख नाक्‍यांवर पोलिसांकडून कामाची खातरजमा करूनच चारचाकी वाहने शहरात सोडली जात आहेत. शहरात आज दुपारी सन्नाट्टा होता. अत्यावश्‍यक सेवांसाठी कार्यरत कर्मचारी, पोलिस यंत्रणाची वाहनेच रस्त्यावर दिसत होती.

सांगलीकडे येणारी बहुतेक वाहतूक बंद झाल्यानंतर अंतर्गत भागातील प्रमुख मार्गही आज सकाळपासून बंद झाले. स्थानिकांनी परके वाटणारे वाहन गावात सोडणार नाही म्हणजे नाही अशी भूमिका घेत जागोजागी वाहने रोखली. वाहने थांबवण्यासाठी अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या लावण्यात आल्या. काही ठिकाणी ट्रकसारखी वाहने आडवी लावण्यात आली होती. चौकशी करूनच दुचाकी वाहनांना सोडले जात होते. पोलिसांच्या मदतीला स्थानिक कार्यकर्ते आल्याने पोलिसांनाही दिलासा मिळाला.
..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: राम मंदिर परिसरात दुर्घटना! सार्वजनिक शौचालयात केमिकल गळती; उग्र वासाने गुदमरून दोघांचा मृत्यू

Viral Video: रील्समध्ये दाखवले घरातील सोनं अन् रोकड; चोरट्यांनी घर फोडून लुटलं तब्बल 1 कोटींचं धन

Athani Crime Case: अनैतिक संबंधासाठी त्रास दिल्याने तरुणाचा खून, मित्राच्या मदतीने महिलेचे कृत्य; अथणीतील घटना

Maharashtra Drought: दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढणार, लोकप्रतिनिधींकडून आणखी तालुक्यांचा समावेशाच्या मागणीची शक्यता

Vaijapur Student Assault Case: गणिताचे कोडे न सुटल्याने चौथीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT