geeta sutar.jpeg 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली महापौरपदी भाजपच्या गीता सुतार

सकाळवृत्तसेवा

सांगली-सागंली,मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या गीता सुतार यांची निवड झाली. त्यांनी कॉंग्रेसच्या वर्षा निंबाळकर यांचा 43 विरुद्ध 35 मतांनी केला पराभव. 


जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष निवड सभा. उपमहापौरपदी भाजपचे आनंदा देवमाने यांची निवड जवळपास निश्‍चित आहे. 
कॉंग्रेसने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे मतदान घेण्यात आले कॉंग्रेस आघाडीकडून नगरसेविका वर्षा निंबाळकर यांची उमेदवारी दाखल केली होती. हात वर करून मतदान झाले. भाजपच्या 41 सदस्यांसह दोन सहयोगी सदस्यांनीही गीता सुतार यांना मतदान केले तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकूण 35 सदस्यांनी वर्षां निंबाळकर यांना मतदान केले. हात वर करून मतदान झाल्यानंतर ज्या सदस्यांनी ज्या मतदारांनी मतदान केले त्यांच्या नावाखाली सदस्यांच्या स्वाक्षरी घेण्यात आली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

‘महाभारत’चा भीम 'सौरव गुर्जर'वर गंभीर आरोप; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, पोलिसांनी केली अटक

Radhakrishna Vikhe Patil: दुष्काळावर विखे पाटलांचे मोठे वक्तव्य; ‘५ ऑक्टोबरपर्यंत चित्र स्पष्ट होईल, केंद्र-राज्य मिळून मदतीचा निर्णय’

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT