KSRTC Sakal
पश्चिम महाराष्ट्र

परिवहन महामंडळात आता कर्मचाऱ्यांना बदलीची सुवर्णसंधी

एका महामंडळातून दुस-या महामंडळात बदलीसाठी प्रयत्नशील असलेल्या कर्मचाऱ्यांना ही सुवर्णसंधी

विनायक जाधव

एका महामंडळातून दुस-या महामंडळात बदलीसाठी प्रयत्नशील असलेल्या कर्मचाऱ्यांना ही सुवर्णसंधी

बेळगाव - परिवहन महामंडळाने (Transport Corporation) आंतर निगम बदली प्रक्रिया (Transfer Process) राबविण्यासंबंधीचे आदेश (Order) बजावले आहेत. त्यामुळे एका महामंडळातून दुस-या महामंडळात बदलीसाठी प्रयत्नशील असलेल्या कर्मचाऱ्यांना (Employee) ही सुवर्णसंधी ठरली आहे.

परिवहन महामंडळाने नुकताच याबाबतचा आदेश बजावला असून यात, शुक्रवार १५ एप्रिलपासून १४ मे पर्यंत सामान्य, पती-पत्नी एकाच ठिकाणी बदलीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. मागील वर्षी देखील ही भरती प्रक्रिया परिवहन महामंडळाकडून राबविण्यात आली होती.

राज्यात बीएमटीसी, राज्य परिवहन,‌ ईशान्य आणि वायव्य परिवहन महामंडळ असे चार परिवहन महामंडळ आहेत. यापैकी कोणत्याही महामंडळामध्ये परिवहन कर्मचारी बदलीसाठी अर्ज करू शकणार आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार असून 'www.ksrtc.org/transfer'' या संकेतस्थळावर बदलीसाठी परिवहन कर्मचारी अर्ज करू शकतात. या संधीचा कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT