liquor-1589286367.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

तासगावकरांना  खुशखबर... मिळणार दारू 

सकाळवृत्तसेवा

तासगाव (सांगली) : बहु प्रतीक्षेत असलेली तासगांव शहरात गेली 54 दिवस बंद असलेले शहरातील वॉईनशॉपसह दारू दुकाने उत्पादन शुल्क विभागाच्या बंदोबस्तात सुरू करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत ग्राहकांची एकच रांग लागल्याचे दिसत होते. राज्य उत्पादन शुल्क पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

कोरोनाच्या पार्श्‍भूमीवर सांगली जिल्हा ऑरिज झोन मध्ये आल्यानंतर 4 मे पासून जिल्ह्यातील वाईनशॉप सुरू झाली. मात्र तासगाव शहरातील देशी विदेशी दारूची दुकाने मात्र सुरू झाली नव्हती. त्यामुळे शॉकिनांची निराशा झाली होती. गेली काही दिवस दुकाने सुरू व्हावीत यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते.

जिल्ह्यातील सर्व दारू दुकान सुरू झाली मात्र तासगावात यापूर्वी नक्की काय अडचण होती ? आणि ती कशी दूर झाली ? हे समजू शकले नसले तरी आज थेट राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक संभाजी कोळी आणि कॉन्स्टेबल च्या उपस्थितीत आज दुपारी दुकाने सुरू करण्यात आली. वॉईनशॉपसह दारू दुकाने सुरू होताव ग्राहकांनी दारू खरेदीसाठी गर्दी केली होती शहरातील बाईनशॉप येथे ग्राहकां दुकाना बाहेर सोशल डिस्टन्सिंगवे पालन होईल असे बॅरिकेडस्‌ लावण्यात आले होते

तसेच येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांच्या हातावर सैनिटायझरचा स्प्रे करण्यात येत होता इन्फ्रारेड थर्मामिटर व्या साहयाने ग्राहकांना ताप आहे का याची तपासणी ही करण्यात येत होती तसेव विक्री करताना कर्मचाऱ्यांनी हॅन्डग्लोज, मास्कचा बापर केला होता. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT