ITI sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव :आयटीआयच्या परीक्षेत उत्तीर्ण करण्यासाठी लाच मागणारे एसीबीच्या जाळ्यात

फिर्यादी सुधीर सिद्दनकोळ यानी दिलेल्या तक्रारीनुसार एसीबी अधिकाऱ्यांनी गुरुवार ही कारवाई केली आहे

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : (Belagavi news)आयटीआयच्या(ITI) लेखी परीक्षेत उत्तीर्ण करण्यासाठी लाच मागणारे रामदुर्ग सरकारी आयटीआय महाविद्यालयाचे प्राचार्य आणि एक शिपाई एसीबीच्या(Anti Corruption Bureau) जाळ्यात रंगेहात अडकले आहेत.

परीक्षा केंद्राचे मुख्य असलेले प्राचार्य रामनगौडा बाबगौडा पाटील आणि शिपाई बसवराज रामाप्पा मोहिते अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. फिर्यादी सुधीर सिद्दनकोळ यानी दिलेल्या तक्रारीनुसार एसीबी अधिकाऱ्यांनी गुरुवार (ता.२३) ही कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान १४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे.(arrested while accepting a bribe of Rs 14,000)

एसीबी उत्तर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बी. एस. न्यामगौडर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस अधीक्षक महांतेशश्वर जिद्दी यांच्या नेतृत्वाखालील पोलीस निरीक्षक गळाड, अडीवेश गुडीगोप्प आणि सुनीलकुमार व त्यांच्या सहकाऱ्यांनी छापा टाकून ही कारवाई केली आहे. दोघाही संशयितांना ताब्यात घेऊन पोलिसांनी पुढील चौकशी चालविली आहे.(Police are conducting further investigations)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : पाचोरा बस स्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार

SCROLL FOR NEXT