jayant patil sing a song in nephew marriage in kolhapur video viral on social media 
पश्चिम महाराष्ट्र

Video : मंत्री जयंत पाटील यांच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापर : राज्याच्या राजकारणातील अष्टपैलू नेतृत्त्व म्हणून परिचित असलेल्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची कोल्हापुरात झालेल्या पुतण्याच्या लग्नातील गायिकी चर्चेचा विषय ठरली आहे. येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये झालेल्या या विवाहाच्या हळदीच्या कार्यक्रमात पाटील यांनी 'रातकली एक ख्वॉब मे आई' हे गाणे कराओकेवर म्हणून उपस्थितांची वाहवा मिळवली.

मंत्री पाटील यांच्या पुतण्याचा विवाह समारंभ कोल्हापुरातील मानसिंगराव घोरपडे यांच्या कन्येशी महासैनिक दरबार हॉलमध्ये थाटात झाला. या विवाहाच्या हळदीचा कार्यक्रम काल सायंकाळी याच हॉलमध्ये झाला. त्यावेळी कराओके संगीत मैफीलीचे आयोजन करण्यात आले होते. ही मैफिल सुरू झाल्यानंतर पाटील यांनाही करोओकवर गाणे म्हणण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी हातात माईक घेऊन 'रातकली एक ख्वॉब मे आई' हे गाणे सादर करून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्‍का दिला.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

IND vs SL: श्रीलंकन खेळाडूशी धडक, केएल राहुलचा कॉलचा गोंधळ अन् यशस्वी जैस्वाल रनआऊट! गॉलमध्ये ड्रामा...पाहा Video

SCROLL FOR NEXT