Jotiba Tempel Children The Bitching Dog Careful Going Kolhapur Marthi News 
पश्चिम महाराष्ट्र

सावधान ! जोतिबाला जाताय...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : वाडी रत्नागिरी येथे आज सायंकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने उच्छाद मांडला. त्याच्या हल्ल्यात दोन बालकांसह सहा जण जखमी झाले. त्यातील चौघांना उपचारांसाठी ‘सीपीआर’मध्ये दाखल करण्यात आले. जखमींची नावे ः संग्राम बजरंग ठाकरे (वय ६), भूषण बाळू उपाध्ये (२५), केदार बाळू चिकलकर (५), सुनिता लक्ष्मण उपाध्ये (५२, सर्व रा. जोतिबा) अशी आहेत.


हेही वाचा - सांगलीतील महापुर पोहचला जपानमध्ये  
            
पिसाळलेल्या कुत्र्यांचा वावर

आज सकाळची शाळा असल्याने शाळकरी मुले दारात खेळत होती. पिसाळलेल्या कुत्र्याने खेळणाऱ्या संग्राम ठाकरे याच्या पायाला चावा घेतला. हा प्रकार घरच्यांनी पाहिला. त्यांनी त्याची कुत्र्यापासून सुटका केली. यानंतर हे कुत्र्याने केदार चिकलकर या पाच वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला केला. त्याच्या हाताला चावा घेतला. भूषण उपाध्ये यांच्या तोंडाला तर सुनिता उपाध्ये यांच्या पायाला चावा घेतला. अन्य दोघेही त्याच्या हल्ल्यात जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

Latest Marathi News Live Update : शेखर गोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला

Mohol Agriculture: अप्रोल मिळाला तरी पीक नोंद गायब! सॉफ्टवेअरच्या अडचणीने मोहोळच्या शेतकऱ्यांची कर्जासाठी धावपळ

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT