Maharashtra Weather Forecast : महाराष्ट्रात थंडी जोर धरणार; पुढच्या ५ दिवसांचा हवामान अंदाज आला समोर, अक्वान चक्रीवादळाचा परिणाम नाही

Maharashtra Cold Wave : महाराष्ट्रात पुढील पाच दिवस थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील हवामानात कोणते बदल होणार? अक्वान चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार का? जाणून घ्या हवामानाचा अंदाज.
Maharashtra Cold Wave Weather Forecast

Maharashtra Cold Wave Weather Forecast

esakal

Updated on: 

Maharashtra Weather Update : अक्वान चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रावर झाला नसल्याने गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीने चांगलाच जोर धरला आहे. यामुळे तामपाना मोठी घसरण पहायला मिळत आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील यंदाच्या हंगामातील नीचांकी ६.३ अंश तर निफाड येथे ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. २१) राज्याच्या किमान तापमानातील घट कायम राहण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...