knife attack sakal media
पश्चिम महाराष्ट्र

निपाणी : किरकोळ भांडणातून युवकावर चाकू हल्ला

सकाळ वृत्तसेवा

निपाणी : दोन युवकांमध्ये किरकोळ भांडण होऊन त्यातील एकाने दुसऱ्यावर चाकूने हल्ला (knife attack crime) केल्याची घटना येथील चाटे मार्केट परिसरात मंगळवारी (ता. १५) रात्री घडली. याबाबत निपाणी शहर पोलिसांनी (Nipani city police) त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. सुशांत महादेव करनुरे (वय. ३१, रा. मेस्त्री गल्ली) आणि निशांत राजू पवार ( रा. न्हावी गल्ली) अशी दोघा युवकांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, सुशांत आणि निशांत हे दोघेही वैयक्तिकरीत्या किरकोळ भांडण करीत होते. त्यानंतर हाणामारीमध्ये त्याचे पर्यवसान झाले. त्यावेळी निशांतने सुशांतवर चाकू हल्ला केला. त्यामध्ये सुशांत हा किरकोळ जखमी झाला आहे. याबाबत सुशांतचे वडील महादेव करनुरे यांनी निपाणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया आघाडी'चा मोर्चा; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा आकाशवाणी परिसरात ठिय्या, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

Devendra Fadnavis on Gokul Election : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार का?; दस्तुर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेलक्या शब्दात केला खुलासा...

Pune Crime : पुणे हादरलं ! संपत्तीच्या वादातून ८३ वर्षांच्या आजोबाने नातवाला गोळी झाडून संपवलं, कुटुंबाने अपघात असल्याचं भासवलं

Marathi News Live Updates: नवी मुंबई विमानतळावरून पुणे, मुंबईसह विविध शहरांसाठी वाहतूक सुविधा वाढणार; सात ऑक्टोबरपासून इलेक्ट्रिक बससेवा सुरू

आधी भुताची कथा मग २: ३० वाजता खिडकीबाहेर लावलं ते गाणं... कोकणात शर्वरीसोबत जयचा प्रॅन्क, ती इतकी घाबरली की...

SCROLL FOR NEXT