belgaum esakal
पश्चिम महाराष्ट्र

कोगनोळी सीमा नाक्यावर पोलिस, डाॅक्टरांत बाचाबाची

महाराष्ट्र व अन्य राज्यातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांकडे आरटीपीसीआर अहवालाची मागणी केली जात आहे.

अनिल पाटील

कोगनोळी : राज्य सरकारच्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या येथील कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर कडक बंदोबस्त ठेवला आहे. महाराष्ट्र व अन्य राज्यातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांकडे आरटीपीसीआर अहवालाची मागणी केली जात आहे. सकाळी दहा वाजता या तपासणी नाक्यावर महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या नामवंत डॉक्टर व पोलिसामध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे.

मूळचे कोल्हापूर येथील डॉ. लिंगराज बाळासाहेब स्वामी हे कर्नाटकात प्रवेश घेण्यासाठी आले. काल रात्रीपासून अचानक अहवाल तपासणी सुरू असल्याने या ठिकाणी गर्दी झाली आहे. लिंगराज याठिकाणी आले असता गाडी का थांबली या कारणावरून पोलिस व त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी उपस्थित पोलिसांनी लिंगराज यांना बेळगाव येथील रुग्णालयात जाणार असल्याने सोडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd Test Live: कर्णधारपदाची सवय झाली आहे! Shubman Gill चा विंडीजच्या खांद्यावरून ऑस्ट्रेलियावर निशाणा, म्हणाला...

Javed Akhtar : माझी मान शरमेने खाली गेलीये! तालिबानी मंत्र्यांच्या स्वागतावरून संतापले जावेद अख्तर, नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : शरद पवार थोड्याच वेळात शिवालयकडे रवाना

बहीण-भावाच्या पवित्र नात्याला काळिमा! 13 वर्षीय मुलीवर भावाने केला अत्याचार, दोन मित्रांचाही सहभाग; निर्जनस्थळी नेलं अन्...

संकल्पना सोप्या करणे ‘एआय’चे काम

SCROLL FOR NEXT