पश्चिम महाराष्ट्र

उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने मुलगी जखमी

नितीन जाधव

कोल्हापूर - कसबाबावडा येथील बिरजे पाणंद येथे उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीचा स्पर्श होऊन बारा वर्षांची मुलगी जखमी झाली आहे. सीमा विलास लाखे असे या मुलीचे नाव आहे.

बिरजे पाणंद येथे लाखे कुटूंब भाड्याच्या घरात राहाते. या घराच्या तिसऱ्या मजल्यावरून उच्चदाबाची वाहिनी गेली आहे. घराच्या तिसऱ्या मजल्यावर खेळत असताना या मुलीचा या वाहिनीला स्पर्श लागला यामध्ये ही मुलगी 90 टक्के भाजली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचा अमित शहांना थेट सवाल; पत्र लिहून मागितले उत्तर

आदिती तटकरेंचं लाडक्या बहिणींबाबतचं विधान चर्चेत, म्हणाल्या, ''पैसे दिले की महिला...''

Commonwealth Games : भारताच्या मिराबाई चानूने इतिहास घडवला! सलग तिसऱ्यांदा जिंकलं सुवर्णपदक

विद्यार्थी आंदोलन झालं, पण आता पुढं काय? कॉकरोच जनता पार्टीनं स्पष्ट केली भूमिका

Nepal New Coin: नेपाळचा मोठा निर्णय! नव्या एक रुपयाच्या नाण्यावर वादग्रस्त नकाशा छापणार; भारताने आधीच घेतला होता आक्षेप

SCROLL FOR NEXT