A 100-bed Corona Care Center will be started in Warne from today 
कोल्हापूर

वारणेत आजपासून 100 बेडचे कोरोना केअर सेंटर सुरु होणार 

संजय पाटील घुणकी

वारणानगर, कोल्हापूर: येथील तात्यासाहेब कोरे वारणा साखर संचलित डॉ. विनय कोरे कोरोना केअर सेंटर सेवाभावी वृत्तीने शुक्रवारपासून कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सायन्स पार्क जवळील इमारतीत कार्यान्वीत होणार असल्याची माहिती आमदार डॉ. विनय कोरे व हृदयरोग तज्ज्ञ डॉ.जयवंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
डॉ. कोरे म्हणाले,"" सध्या कोरोनाच्या भीतीने अनेक नागरीक घरातून हॉस्पीटलमध्ये जात नाहीत. वारणेतील कोरोना केअर सेंटरमध्ये रुग्णांना आधार वाटावा व मानसिक स्थिती चांगली राहवी. प्रतिदिन दोन हजार रुपयाच्या मोबादल्यात सेवा, औषधे दिली जातील.14 आयसीयु बेड, ऍम्ब्युलन्स, रक्ताच्या चाचण्या, स्वॅब यासह आवश्‍यक असल्यास ऑक्‍सिजनची सुविधा देण्यात येणार आहे. रुग्णांना सकाळी नाष्टा, हळद दूध व चहाची व्यवस्था केली जाणार आहे. पन्हाळा - शाहूवाडी मतदार संघाबरोबरच वारणा साखर कारखाना कार्यक्षेत्रातील आवश्‍यक रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार कोरे यांनी केले. 
शुक्रवारी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी डॉ. दौलत देसाई, जिल्हा परीषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी, प्रांताधिकारी अमित माळी,तहसीलदार रमेश शिंदे, तालुका वैद्यकीय डॉ.अनिल कवठेकर यांच्या उपस्थितीत प्रारंभ होणार आहे. यावेळी डॉ.जयवंत पाटील, डॉ.बसवराव देशमुख, डॉ.प्रतापसिंह बच्चे,डॉ. प्रशांत जमणे, सर्जेराव पाटील, ऍड.राजेंद्र 
पाटील, प्रा. जे. के. शिंदे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT