कोल्हापूर

टेंपोच्या धडकेत तडशिनहाळचा तरुण ठार

CD

83738
रमेश कडोलकर

टेंपोच्या धडकेत
तरुण ठार

चंदगड, ः बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर टेंपोने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार रमेश शिवाजी कडोलकर (वय ३४, रा. तडशिनहाळ, ता. चंदगड) ठार झाले, तर जकाप्पा हुंद्रे (रा. कुद्रेमणी, जि. बेळगाव) जखमी झाले. रमेश व जकाप्पा हे शिनोळी औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत नोकरीला होते. सायंकाळी कामावरून घरी परत येत असताना त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या टेंपोने धडक दिली. यात रमेश ठार झाला, तर जकाप्पा जखमी झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today:युद्ध थांबलं तरी शेअर बाजार घसरला! काय आहे कारण? TCS चे शेअर्स चर्चेत

IT कंपनी अत्याचार अन् धर्मांतराचा अड्डा! गरजू तरुणींचा गैरफायदा घेत शोषण, तरुणाचे धर्मांतर; बीफही खायला लावलं

Mahavitaran : ‘महावितरण’चे विभाजन झाले; थकबाकी कधी?; ९० हजार कोटींच्या वसुलीवरही प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Live Update : नागपूरमधील गॅस गोदामात चुकीच्या संदेशामुळे ग्राहकांचा संताप

Mumbai Fraud: १३.१७ कोटी रुपयांची फसणूक, मुंबईत २१ वर्षीय एका तरुणाला अटक, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT