Accident esakal
कोल्हापूर

पुणे-बंगळूर महामार्गावरील अपघातात कोल्हापूरचे दोघे ठार

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : पुणे-बंगळूर महामार्गावर (Pune-Bangalore Highway) फलटणनजीक काल रात्री झालेल्या अपघातात (Accident) कोल्हापुरातील दोन तरुण ठार झाले आहेत. त्यातील एकजण कसबा बावडा परिसरातील असून दुसरा कोल्हापूर शहरातील आहे. रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला.

पुणे-बंगळूर महामार्गावर फलटणनजीक काल रात्री झालेल्या अपघातात कोल्हापुरातील दोन तरुण ठार झाले आहेत.

आदित्य प्रतापसिंह घाटगे (वय 25, वाडकर गल्ली, कसबा बावडा) व अनिकेत राजेंद्र कुलकर्णी (वय 25, कदमवाडी) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. देवराज माळी असे जखमीचे नाव आहे. हे सर्वजण मित्राच्या लग्नासाठी पुण्याला गेले होते. परत येताना फलटणजवळ हा अपघात झाला. यातील मयत आदित्य कुलकर्णी हा अनिदा वडा सेंटरचा मालक असून जखमी माळी हा मोर्चा जत तालुक्यातील आहे. शिक्षणासाठी तो कोल्हापुरातील मंगळवार पेठेत राहतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT