After the strict lockdown people back on the road in kolhapur 
कोल्हापूर

कडक लॉकडाऊन संपताच कोल्हापूरकर पुन्हा रस्त्यावर...

डॅनिअल काळे

कोल्हापूर - आठ दिवसाच्या कडक लॉकडाऊन नंतर शहरात आज नागरिकांनी मोठी गर्दी केली. भाजी मंडई, बँका, सरकारी कार्यालय व अन्य वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. आठ दिवसाच्या कडक लॉक डाऊनला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. आज मात्र विविध जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडताना दिसत होते. 

कोल्हापूर महानगरपालिकेची अनेक वाहने लाऊडस्पीकरवरून गर्दी करू नका, तोंडाला मास्क लावा असे आवाहन करत शहरभर फिरत आहेत. चौकाचौकात वाहतूक शाखेचे पोलीस केएमटीचे कर्मचारी नागरिकांना मास्क लावण्याचे आव्हान करत आहेत. कोरोनाचा कहर शहरात सुरू असल्याने आणि एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असल्याने कडक लॉक डाऊन संपले असले तरी नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपले दैनंदिन व्यवहार पार पाडायचे आहेत असे आव्हान महापालिकेने केले आहे.

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1500 हिंदू मुलींचं धर्मांतर करणारा छांगूर उर्फ पीर बाबा कसा झाला 300 कोटींचा मालक? ATS तपासातून धक्कादायक माहिती उघड

Latest Marathi News Updates : गोरेगावमध्ये ट्रक-बस अपघात: सहा प्रवासी जखमी, बसचालक ताब्यात

Viral Video: लोकांनी ऊर्जामंत्र्यांना विचारले २४ तासांत फक्त ३ तास ​​वीज मिळते... मंत्री म्हणाले जय श्रीराम... व्हिडिओ व्हायरल

Pune Cyber Police : नवीन सायबर ठाण्यांच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी : आमदार सिद्धार्थ शिरोळे

Tobacco Ban: तंबाखूच्या बेकायदेशी विक्रीवर आणणार प्रतिबंध; ‘वर्ल्ड ॲन्टी काउंटर फिटिंग डे’निमित्त ‘पीएमआय इन इंडिया’चा मनोदय

SCROLL FOR NEXT