All India Champion Pa. Namdev Patil dies in kolhapur 
कोल्हापूर

ऑल इंडिया चँपियन पैलवान नामदेव पाटील यांचे निधन

मतिन शेख

कोल्हापूर : जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे उपाध्यक्ष व ऑल इंडिया चँपियन  पैलवान नामदेव दत्तू पाटील महेकर (वय,७५)यांचे आज दु:खद निधन झाले.अचानक त्यांच्या जाण्याने जिल्ह्यातील कुस्तीशौकींना मधुन हळहळ व्यक्त होत आहे.


 १९६७ साली त्यांनी कोल्हापुरातील मठ तालमीतुन कुस्तीच्या सरावाला सुरवात केली.अल्पावधितच ते नावारुपाला आले.सन १९७१ ते १९७३ अशी सलग तीन वर्षे ऑल इंडियाला पदक पटकावत त्यांनी हॅट्रीक साधली होती.उत्तरेचा तगडा मल्ल कर्तारसिंगशी तगडी लढत गाजली होती.शाहू कॉलेजचे ते माजी विद्यार्थी होते.नव्या मल्लांना ते कायम मार्गदर्शन करत.तसेच जिल्हा तालीम संघाचे विद्यमान उपाध्यक्ष म्हणुन ते काम पाहत होते.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Government Employees Salary : केंद्रीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारकांना दिलासा; २५ सप्टेंबरलाच वेतन-पेन्शन जमा होणार

Bank Update: रविवारीही बँका राहणार सुरू! सरकार आणि RBIचा मोठा निर्णय

Mumbai News: गणेश विसर्जनाला मोठी गर्दी होणार! मुंबईतील महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद, मेट्रो सेवेतही बदल; वाचा सविस्तर

गणपती विसर्जन मिरवणुकीत लाठीचार्ज; दीपक वागसकर यांचा मृत्यू, कार्यकर्त्यांचा पोलिसांवर आरोप | Ahilyanagar, Bhingar

Vivo Smartphone: 10,000mAh बॅटरी आणि 1.5K AMOLED डिस्प्लेसह येतोय Vivo S2 FE 5G; पाहा दमदार फीचर्स अन् किंमत...

SCROLL FOR NEXT