attack on asha workers in belgaum 
कोल्हापूर

धक्कादायक ; सर्वे करायला गेलेल्या आशांवर मध्यपीचा हल्ला

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : अत्यंत प्रतिकुल परिस्थित सेवा बजाविणाऱ्या अंगणवाडी आणि आशा वर्कर्सवर हल्ल्याच्या घटना जिल्ह्यात सुरुच आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यासाठी सर्व्हेक्षणाची जबाबदारी आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कार्यतर्ते आणि आशा वर्कर्स यांच्यावर आहे. पण, ज्योतीनगरात एका मद्यपीने आक्षेप घेतला. सर्व्हेक्षण व माहिती संकलन करणाऱ्या आशा वर्कर्सवर आज (ता.18) हल्ला करण्यात आला. शिवाय जिवे मारण्याची धमकी देऊन अर्वाच्छ भाषेत शिवीगाळ केली. त्यासाठी याविरोधात कॅम्प पोलिसांत  फिर्याद देण्यात आली आहे. 

देशातील कोरोनाचा वाढता फैलाव आणि कर्नाटकातील प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व्हेक्षण हाती घेतले आहे. त्यासाठी आशा आणि अंगणवाडी सेविका यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचारीही त्यांच्यासोबत आहेत. गेल्या आठवड्यापासून सर्व्हेक्षण करत होते. या दरम्यान ज्योतीनगर येथील एका मद्यपीने गोंधळ घातला. सर्व्हेक्षणाला आक्षेप घेतला. अर्वाच्छ शिवीगाळ केली. पाच पैकी तिघांवर हल्ला करत जखमी केले. त्यामुळे ते किरकोळ जखमी झाले. या घटनेने खळबळ उडाली असून गेल्या काही दिवसांपासून आशा व अंगणवाडी सेविकांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे.त्यातच आता या जिवघेण्या हल्याची भर पडल्याने दहशत तयार झाली आहे. 

 आरोग्य सहाय्यक कर्मचारी जया खिमजी, रुपा मुसळे, ज्योती हत्तळगी, लक्ष्मी पाटील या वर्कर्ससह अंगणवाडी सेविकांवर हा हल्ला झाला आहे. त्यामुळे संशयित विनायक याच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: राम मंदिर परिसरात दुर्घटना! सार्वजनिक शौचालयात केमिकल गळती; उग्र वासाने गुदमरून दोघांचा मृत्यू

Viral Video: रील्समध्ये दाखवले घरातील सोनं अन् रोकड; चोरट्यांनी घर फोडून लुटलं तब्बल 1 कोटींचं धन

Athani Crime Case: अनैतिक संबंधासाठी त्रास दिल्याने तरुणाचा खून, मित्राच्या मदतीने महिलेचे कृत्य; अथणीतील घटना

Maharashtra Drought: दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढणार, लोकप्रतिनिधींकडून आणखी तालुक्यांचा समावेशाच्या मागणीची शक्यता

Vaijapur Student Assault Case: गणिताचे कोडे न सुटल्याने चौथीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT