avade entered in congress party the responsibility of PN patil said satej patil in kolhapur 
कोल्हापूर

काँग्रेसला यश येणार ? कोल्हापुरातील मोठ्या नेत्याला परत आणण्याची जबाबदारी आमदार पी. एन. पाटलांवर

सदानंद पाटील

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कल्लाप्पांना आवाडे तसेच प्रकाश आवाडे यांचे काँग्रेस पक्षाचे 50 वर्षाचे घनिष्ठ संबंध आहेत. पक्षात त्यांना आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्यासह मध्यंतरी आवाडे यांची भेट घेण्यात आली होती. विविध पक्षाच्या वतीने आवडे यांच्या भेटीगाठी सुरू असतात. मात्र त्यांनी अजून भाजपत जाण्याबाबतची अधिकृत घोषणा केलेली नाही. 

काँग्रेसमध्ये त्यांना आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस पक्षानेच आमदार पी. एन. पाटील यांच्यावर आवाडे यांना पक्षात घेण्याची जबाबदारी दिली असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला उर्जितावस्था देण्याचे काम सुरू आहे. केंद्र, राज्य यामध्ये पक्षाचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात देखील काँग्रेस पक्ष दमदार कामगिरी करत आहे. 

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत किंवा केंद्रीय कार्यकारिणीत बदल करण्याबाबत सध्यातरी कोणतीही चर्चा नाही, अशी माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली. महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोरे यांना सोबत घेण्याबाबत अद्याप ही आपली चर्चा झालेली नाही. लवकरच कोरे यांच्याशी चर्चा केली जाईल असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT