kolhapur esakal
कोल्हापूर

कोल्हापूर - गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

सोन्याची शिरोली येथे शेतात काम करणाऱ्या महिलेला गव्याने धडक दिली.

- राजू पाटील

सोन्याची शिरोली येथे शेतात काम करणाऱ्या महिलेला गव्याने धडक दिली.

राधानगरी : राधानगरी येथून एक किलोमीटर अंतरावर सोन्याची शिरोली येथे शेतात काम करणाऱ्या महिलेला गव्याने (Bison) धडक दिली. (Kolhapur Update) अलका लहू चौगले (वय ४५) असे या महिलेचे नाव (Farmers) असून त्यांच्या कमरेला मार बसल्याने उपचारासाठी त्यांना कोल्हापूर (Kolhapur News) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Kolhapur News)

चौगले या शेरी नावाच्या शेतात काम करत असताना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली. (Radhanagari) गव्याने त्यांना पाठीमागून धडक दिली. त्यांना राधानगरी ग्रामीण रुग्णालयातील प्राथमिक उपचारांसाठी दाखल केले. (Radhanagari) मात्र कमरेला मार बसल्याने चौगुले यांना पुढील उपचारांसाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल एस. बी. बिराजदार सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. (Bison Attack)

कोल्हापूर येथे झालेल्या हल्ल्यामुळे या परिसरात लोकांनी गव्यांची दहशत घेतली आहे. आसपासच्या सर्व गावच्या शिवारांमध्ये गव्यांचा कळपाने वावर असतो. लोकांनी सावध राहुन काम करण्याचे अवाहन वन विभागाने (Forest Deapartment) केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fadnavis: मुख्यमंत्र्यांसमोर शस्त्र ठेवून मओवादी नेता भूपती शरण येणार? ६० सहकाऱ्यांसह शरणागती, १० कोटींचं होतं बक्षीस

Ajinkya Rahane: 5-6 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या खेळाडूंनी निवड समितीत असावं, नाहीतर...; रहाणेचा रोख कोणाकडे?

Ravi Sharma: शंभर कोटींचा टर्नओव्हर सांगणारे रवी शर्मा नेमके कोण? 6 लाखांची जीएसटी अन् रोल्स रॉयसचं स्वप्न

महाठग सापडला! रत्नागिरीतील तरुण मुंबईत आला, जीवनसाथी ॲपवर अविवाहित ‘पीएसआय’ असल्याची नोंदणी केली, ५० ते ६० मुला-मुलींशी संपर्क, फोनवर बोलायचा अन्‌...

Latest Marathi News Live Update: पोलिसाची गाडी बेकाबू, प्रवाशी रिक्षासह दोन दुचाकींना उडवले

SCROLL FOR NEXT