कोल्हापूर

ब्रेकिंग : भाजप पंचायत समिती महिला सदस्य शिवसेनेत

शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यामधील (bhudargad tehsil) पंचायत समिती सदस्या असलेल्या सौ. आक्काताई प्रवीण नलावडे यांचा शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांच्या (prakash abitakr ) मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षामध्ये शिवसेना सहसंपर्क प्रमुख खासदार संजय (sanjay mandalik) मंडलिक व शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, गोकुळचे नूतन संचालक नंदकुमार डेंगे, राहुरी कृषी विद्यापीठ संचालक दत्ताजी उगले, बाजार समिती संचालक कल्याणराव निकम, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, माजी सभापती बाबा नांदेकर, माजी उपसभापती मदन देसाई, प्रभारी सभापती सुनिल निंबाळकर, संदीप वरंडेकर, विजय बलुगडे, माजी सभापती किर्तीताई देसाई, भुदरगड तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, प्रविण नलवडे, राधानगरी तालुकाप्रमुख भिकाजी हळदकर, अरविंद पाटील, संभाजी भोकरे यांच्यासह पंचायत समिती सदस्य व प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT