कोल्हापूर

Kolhapur Rain - दुपारी 3 चे अपडेट; रस्ते कोठे बंद ? वाचा सविस्तर

सांगली फाटा ते कोल्हापूरकडे सेवारस्ता बंगळूरकडून शिरोलीकडे जाणारा सेवा रस्ता बंद

लुमाकांत नलवडे
  • बेळगावकडे जाणारी सर्व वाहतूक बंद

  • सांगली फाटा ते कोल्हापूरकडे सेवारस्ता बंगळूरकडून शिरोलीकडे जाणारा सेवा रस्ता बंद

  • सांगली फाटा ते सांगली - शिरोली जुण्या नाक्याजवळ पाणी आल्यामुळे रस्ता बंद येथे एकेरीवाहतूक सुरू

  • सांगली ते कोल्हापूर बायपास रस्ता वाहतुकीसाठी बंद

  • एन.एच ४ महामार्ग मांगूर फाट्यावर पाणी आल्यामुळे वाहतुकीस बंद -परिणामी कागल-निपाणी रस्ता बंद

  • कोल्हापूर- पन्हाळा मार्ग बंद

  • गारगोटी ते गडहिंग्लज मार्गावर पालघाट मध्ये दरडी कोसळली, घाटातील रस्ता बंद

  • गारगोटी कोल्हापूर- गारगोटी गडहिंग्लज - गारगोटी कडगाव मार्ग बंद

  • भेडसगाव वरून सांगलीकडे जाणारा मार्ग बंद

  • आंबोली घाटात दरड कोसळली मार्ग वाहतुकीस बंद

  • परिते ते गौबी रस्ता बंद दरड कोसळली

  • शिये-कसबाबावडा पाणी आल्यामुळे बंद

  • शिये-भुये-निगवेकडे जाणारा मार्ग बंद

  • कोल्हापूर-इचलकरंजी मध्ये येणारीवाहने एमआयडीसी शिरोलीतून सोडली जातात, अवजड वाहतूक बंद

  • शिरोळ ते कुरुंदवाड जुन्या पुलावर पाणी आल्यामुळे वाहतूक बंद

  • नांदणी ते कुरुंदवाड पाणी आल्यामुळे वाहतूक बंद

  • शिरोळ ते धरणगुत्ती ते नांदणी असा मार्ग बंद - शिरोळ-इचलकरंजी संपर्क तुटला

  • मध्यरात्री १२ .०० ० - पंचगंगेने धोका पातळी ओलांडली

  • बालिंगा दोनवडे पुलाच्या बाजूला पाणी आल्यामुळे मार्ग वाहतुकीस बंद

  • चिखलीतील लोकांचे स्थलांतर

  • सांगली ते कोल्हापूर बायपास रस्ता वाहतुकीसाठी बंद

  • हणमंतवाडी नदी काठच्या १४ कुटुंबियांना व जनावरांचे स्थलांतर

  • राधानगरी तालुक्यात कोनोली तर्फे कुपलेवाडी घरावर दरड कोसळली - दोघे मृत

  • बस गेली वाहून, नाशिकचे ११ प्रवासी सुखरूप

  • भूदरगड मधील घटना - रत्नागिरीचे प्रवासी २५ पन्हाळ्याजवळ बचावले

  • गडहिंग्लज येथील नदीवेस लाखे नगर येथील लोकांचे स्थलांतर

  • नृसिंहवाडी येथील दत्त मंदीर पूर्ण पाण्याखाली

  • नांदणी शिरढोन रस्त्यावर पाणी वाहतूक बंद कवठेसारचा शिरोळ तालुक्याशी संपर्क बंद

  • सांगली-कोल्हापूर बायपास रोडवर उदगाव येथील ओढ्यावर बॅक वॉटरमुळे पुराचे पाणी -रस्ता बंद

  • पन्हाळा रस्ता खचला - मुख्य प्रवेशद्वार चार दरवाजा जवळ

  • नांदणी धरणगुत्ती रस्त्यावर पाणी - वाहतुकीसाठी बंद

  • गडहिंग्लज तालुक्यात विक्रमी पावासाची नोंद १५.७२ मी.मी. दिवसांत

  • हणमंतवाडी, नागदेववाडी, पाडळी खुर्द येथील पूरबाधितांचे स्थलांतर

  • हेरवाड ते अब्दुललाट रस्ता वाहतुकीसाठी बंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More Video: शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी..,दुबेंना मोरेंनी खडसावलं..

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT