Bullet beauty contest win kolhapur bullet  
कोल्हापूर

कोल्हापूरची 'ही' बुलेट ठरली सुंदरी...

सकाळ वृत्तसेवा

संकेश्वर (बेळगाव) - येथील श्री शंकराचार्य मठाच्या यात्रेनिमित्त सुजल फाऊंडेशनतर्फे बुलेट सुंदरी स्पर्धा झाली. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून पाच गटांत 182 स्पर्धकांनी सहभाग घेतला. जुनी गाडी गटात कोल्हापूरच्या मोहसीन मुल्ला यांची बुलेट विजेती ठरली. येथील मार्केट यार्ड आवारात स्पर्धा झाल्या.

 गटवार निकाल असा : जुनी गाडी गट : मोहसीन मुल्ला (कोल्हापूर), अस्लम मुजावर (कोल्हापूर), रामकृष्ण तामरे (सांगली). जुनी गाडी व्हील मेंटेनन्स गट : स्वनिल चौगला (कोल्हापूर), शकील पठाण (कोल्हापूर), स्वप्निल जतकर. जुनी गाडी क्‍लिअरनेस गट : गणेश सुतार (कोल्हापूर), अमितबाबू (कोल्हापूर), रोहित मोरे (कोल्हापूर).

मोडिफाईड गाडी गट : आशिष जाधव (कोल्हापूर), निखिल काजवे (इचलकरंजी), वैभव शट्टी (मुडलगी). संकेश्वर मर्यादित गट : वसंत कुटोळी, तालिक हजरतभाई, अस्लम मुल्तानी. 

सर्व विजेत्यांना संयोजक सुजय फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय नष्टी यांच्या अध्यक्षतेखाली अप्पासाहेब शिरकोळी, अमर नलवडे, नागप्पा करजगी, राजू बोरगावी, राजेंद्र संसुद्दी, राहुल हंजी, मंडल पोलिस निरीक्षक जयकर शट्टी, संकेश्वरचे पोलिस उपनिरीक्षक जे. बी. कोगेनहळ्ळी, संजय शिरकोळी, विनोद नाईक, कुमार कब्बुरी, जे. एन. करजगी, जयप्रकाश सावंत यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. यावेळी आयर्न मॅन शंकर करजगी व महावीर बोरन्नावर यांचा सत्कार झाला. संजय नष्टी यांनी स्वागत तर प्रा. श्रीशैल मठपती यांनी सूत्रसंचालन केले.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaniwarwada Namaz Controversy : शनिवारवाड्याच्या वादावरून रूपाली ठोंबरेंचा खासदार मेधा कुलकर्णींसह पोलिसांना मोठा इशारा, म्हणाल्या...

Rohit Sharma विरुद्ध मिचेल स्टार्कने खरंच 176.5 Kmph वेगात बॉल टाकला? जाणून घ्या सत्य काय

Diwali 2025: दिवाळीत कमी वेळेत काढा फुलांच्या सुंदर रांगोळ्या, एका क्लिकवर पाहा खास रांगोळी डिझाइन्स

Mokhada Rain Damage : परतीचा पाऊस ही ऊठला शेतकर्याच्या मुळावर, मोखाड्यात कापणीला आलेले भात शेतातच आडवे

Latest Marathi News Live Update : पुण्यातील सारसबागेत होणाऱ्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला धमक्या

SCROLL FOR NEXT