case in On the road from Hockey Stadium to IT Park Police breathed a sigh of relief 
कोल्हापूर

पोलिसांनी सोडला सुटकेचा निःश्‍वास : चर्चा रंगली अर्भकाची अन्

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : आयटी पार्क रस्त्यावर सायंकाळी खोक्‍यात घालून अर्भक टाकल्याची चर्चा सुरू झाली. तशी पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. बघ्यांचीही गर्दी झाली होती. मात्र, तपासणीअंती खोक्‍यात आढळलेला मांसल भाग प्राण्याचा असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.


हॉकी स्टेडियम ते आयटी पार्क रस्त्यावर एक खोके पडले होते. सायंकाळी खोके तुटून त्यातून मांसल भाग रस्त्यावर पसरला. ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आले. तशी बघ्यांची गर्दी जमली. यातून हे अर्भक असावे, असा संशय व्यक्त करण्यात आला. बघ्यांतील एकाने जुना राजवाडा पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक खात्री करून घेण्यासाठी जनावरांच्या डॉक्‍टरांना बोलवून घेतले. त्यांनी हा मांसल भाग प्राण्यांशी संबंधित असल्याचे सांगितले. त्यानंतर भागाची तपासणी केली. त्या वेळी त्यातून कुत्र्याची मृत पिले बाहेर काढण्यात आली. 

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded News: पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांकडून मागितले पैसे, पोलिसाचं निलंबन

Solapur Flight Ticket Price: मुंबईला जाण्यासाठी ४२ हजार तर गोव्यासाठी मोजले १८ हजार; उड्डाणाच्या चार तास आधी तिकीट बुकिंग केल्याने जादा दर; विमानसेवेला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद

Solapur Municipal Corporation: चाळीतील १० हजार जणांना हक्काची घरे देण्याचा संकल्प; भैय्या चौक, रामलाल चौकात साठणाऱ्या पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करणार

Kolhapur Gokul : भैय्या, आमच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही; सतेज पाटील : सरकार म्हणंल तसंच ‘गोकुळ’च्या निवडणुकीत घडतंय 

Kolhapur Gas Connection : महिन्यात ४० हजार पाईप गॅस कनेक्शन; कोल्हापूर शहरात राजारामपुरीसह काही उपनगरांत जोडणी पूर्ण

SCROLL FOR NEXT