case by throwing stones at the head of a young man in Sangli 
कोल्हापूर

सांगलीत तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून 

शैलेश पेटकर

सांगली : शहरातील काळ्या खणी जवळ प्रदीप राजू हंकारे (वय 30 रा. मिरज) याच्या डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून करण्यात आला. सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. खुनाचे करण अद्याप समजले नसून घटनास्थळी पोलिसानी धाव घेतली आहे.

प्रदिप हंकारे हा मूळचा मिरजेतील आहे. आज सकाळी तो घरातून बाहेर पडला होता. सांगलीतील काळ्या खणी जवळ सकाळी त्याचा मृतदेह मिळून आला. 

सांगलीतील मुख्य रस्त्यावर हा खून झाल्याने खळबळ उडाली आहे . पोलीस उपअधीक्षक अजित टिके, निरीक्षक अनिल तनपुरे, सहायक निरीक्षक अमीतकुमार पाटील व पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs AUS A: मुंबईच्या 'त्रिमूर्ती'समोर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी गडगडली! भारताला मिळाली १६३ धावांची आघाडी

Koyna Earthquake : कोयना परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले, पण नोंद झालीच नाही! नेमके काय घडलेय कोयना मापन केंद्रात? एकाच रात्रीत भूकंपाचे पाच धक्के

Marathi News Live Updates : आदित्य ठाकरेंकडून कायदेशीर नोटिसीला उत्तर, सतीश सालियन यांचे आरोप फेटाळले

Ganpati Visarjan : गणेश विसर्जनासाठी वाहतुकीत मोठे बदल; शहरातील प्रमुख १७ रस्ते राहणार बंद, अशी आहेत पार्किंगची ठिकाणे

Igatpuri MIDC Land Acquisition : आडवण-पारदेवीतील प्रस्तावित एमआयडीसी जमीन संपादनप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा शेतकरी, आदिवासींना अंतरिम दिलासा; नोटिसीत काय?

SCROLL FOR NEXT