Ajit Pawar Esakal
कोल्हापूर

Ajit Pawar: अजित पवार यांच्या उपस्थितीत होत असलेल्या मराठा समाजाच्या बैठकीत गोंधळ

कोल्हापुरात अजित पवार यांच्या उपस्थितीत होत असलेल्या मराठा समाजाच्या बैठकीत गोंधळ झाला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

कोल्हापुरात अजित पवार यांच्या उपस्थितीत होत असलेल्या मराठा समाजाच्या बैठकीत गोंधळ झाला आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक सुरू होती. योगेश केदार आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी हा गोंधळ केला. ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करत त्यांनी हा गोंधळ केला आहे. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाली.

कोल्हापुरात मराठा समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याच बैठकीत हा गोंधळ झाला आहे. योगेश केदार यांच्या कार्यकर्त्यांनी या बैठकीत गोंधळ केला आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत हा गोंधळ घालण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीत उपस्थित होते. त्यांच्यासमोर हा गोंधळ सुरू होता. कोल्हापुरातील जिल्हाधिकांऱ्याच्या कार्यालयातील या बैठकीत आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत हा गोंधळ घालण्यात आला आहे. अजित पवार कार्यकर्त्यांना शांत बसण्याचं आवाहन करत होते.

अजित पवारांची प्रतिक्रीया

कोल्हापुरातील प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांकडुन जाणुन घेतले. यावेळी विविध शिष्टमंडळांनी भेट घेतली. मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा केली. यावेळी त्याच्याच वाद झाला. सकल मराठा समाजाच्या बैठकीत सर्वांचं ऐकलं. इतर भागातील काही लोक आले होते. त्या शिष्टमंडळाते कलेक्टर आणि एसपी यांच्या समवेत त्यांचं बोलणं ऐकलं, त्यावर मी ही माझी मत मांडली असं अजित पवार म्हणालेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT