Collector Daulat Desai say This year's Shahu Award will be announced 
कोल्हापूर

यंदाचा शाहू पुरस्कार जाहीर होणार : जिल्हाधिकारी दौलत देसाई

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार लवकरच जाहीर केला जाणार आहे. मात्र, या पुरस्काराचे वितरण कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाल्यानंतर होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. 26 जून रोजी शाहू जयंतीदिनी या पुरस्काराचे शाहू स्मारक भवन येथे दिमाखदार कार्यक्रमामध्ये याचे वितरण होते.

यावर्षी कोरोनाचा अडसर आला असला तरीही पुरस्कार कोणाला दिला जाणार याची घोषणा होणार आहे. यावर्षी हा पुरस्कार कोणाला द्यायचा याचा विचार विनिमय सुरु आहे. पण यावर्षी पुरस्कार पुढे ढकलला जाणार नसून याची घोषणा केली जाणार असल्याचेही श्री देसाई यांनी सांगितेल. गेल्यावर्षी हा पुरस्कार समाजसेवक अण्णा हजारे यांना दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्युटी पार्लरमध्ये मार्गदर्शन, पुण्यात विशेष कोचिंग अन्... NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णी नेमका कोण?

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केला इंडिगो विमानाने प्रवास

आजोबांच्या धाकाने शेणाने जमीन सारवायची माधुरी दीक्षित; मूळ कोकणातली आहे धकधक गर्ल, गावाचं नाव माहितीये?

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठा अपघात; तीन मालवाहतूक ट्रक पलटले; वाहतूक ठप्प!

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सचे खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून का उतरले? कारण जाणून CSK चे फॅन असल्याचा वाटेल अभिमान...

SCROLL FOR NEXT