Corona positive patient dead in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरात कोरोनाचा पाचवा बळी ; कोरोनाचे चक्र सुरूच

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - कोरोनामुळे जिल्ह्यात आज एकाचा बळी गेला. हेब्बाळ जलद्याळ ता.गडहिंग्लज येथील 62 वर्षीय माजी पोलिस कर्मचारी 18 मे रोजी मुंबई वरुन कुटूंबीयासह गावी आले होते.गावाबाहेर असणार्या घरामध्ये ते त्यांच्या पत्नी व मुलासह क्वारंन्टाईन होते.त्यांना त्रास होऊ लागल्याने शुक्रवारी (ता.29) ला उपचारासाठी सीपीआर नेण्यात आले होते.आज सकाळी त्याचा सीपीआर मृत्यू झाला. त्यांची पत्नी आणि मुलगा यांचा रिपोर्ट देखील कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे.जिल्ह्यात कोरोनाचा हा पाचवा बळी ठरला आहे.

आज रात्री दहा वाजता आलेल्या अहवाला नुसार आणखी 8 कोरोना बाधित सापडले आहे.य़ामध्ये आजरा 6,शाहूवाडी1,पन्हाळा 1 अशी रूग्णसंख्या पुढे आली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण झपाट्याने वाढत आहे.एकुण रुग्ण संख्या ही 562 वर जाऊन पोहचली आहे.

दक्षता घेण्याचे आवाहन

तीन मे नंतर जिल्ह्यात तब्बल 30 हजार नागरिक आले आहेत हे नागरिक बहुतांश रेडझोन आणि बाधित जिल्ह्या मधून आलेले आहेत. त्यामुळे सर्वांनी दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT