Corona positive patient found in bhuyewadi kolhapur district 
कोल्हापूर

मुंबईहुन भुयेवाडी (ता. करवीर) येथे आलेला तरुण निघाला कोरोना पॉझिटिव्ह अन्...

सकाळवृत्तसेवा

शिये - भुयेवाडी (ता. करवीर) येथे मुंबईहुन आलेल्या तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने भुयेवाडी गाव पाच दिवस लॉकडाऊन करण्यात आले आहे.

पॉझिटिव्ह आलेला तरुण मुंबई येथे नेव्हीत होता. तो शुक्रवारी, दि. 3 जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास भुयेवाडी येथे घरी आला. ही माहिती ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना समल्यानंतर त्यांनी तात्काळ त्याला सीपीआरला पाठवून त्याचा स्वॅब घेण्यात आला. त्याचा अहवाल रविवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याच्या घरातील चौघांनाही रात्री उशिरा सीपीआर हॉस्पिटल नेले असून त्यांचे स्वॅब घेतले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून भुयेवाडी ग्रामपंचायतीने संपूर्ण गाव लॉकडाऊन केले आहे. तसेच संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आला आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H1B Visa Cancellation Bill : अमेरिकेत एच १ बी व्हिसा रद्द करण्यासाठी विधेयक सादर, भारतीयांवर होणार मोठा परिणाम

T20 World Cup: टीम इंडियाला धक्का! अभिषेक शर्मा हॉस्पिटलमध्ये दाखल, नेमकं काय झालं?

पतीपासून दूर रहायचं नाहीतर.. धमकीनंतर १९ वर्षीय तरुणीला २५ वर्षीय महिलेनं संपवलं, मुंबईत खळबळ

Latest Marathi News Live Update : शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा; डॉक्टरांनी दिला पाच दिवस रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला

Chandrapur Mayor : ठाकरेंची ऐनवेळी भाजपला साथ, काँग्रेसचा १ मतानं पराभव; पक्षाचा आदेश डावलणाऱ्यांवर वंचितकडून कारवाई

SCROLL FOR NEXT