Corona positive patient found in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूर शहरात 'या' परिसरात कोरोनाचा पुन्हा शिरकाव...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - नुकत्याच आलेल्या कोरोना अहवाला नुसार चार नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यातील 3 रुग्ण कोल्हापूर शहरातील रंकाळा टॉवर परिसरातील असल्याचे समजते. या तीन ही बाधित महिला आहेत. तर चार पैकी 1 रुग्ण चंदगडचा आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढ अजूनही सुरूच आहे. एकूण कोरोना रुग्णांची संख्या 804 इतकी झाली आहे. आज दिवसभरात एक रुग्ण कोरोना मुक्त झाला असुन आता पर्यत कोरोनातुन बरे झालेल्याची संख्या 713 इतकी आहे. तर उपचार घेणाऱ्या कोरोनाग्रस्तांची संख्या सत्तर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT