Corona Virus Prevention Measures Scheme at Kolhapur Airport  
कोल्हापूर

कोल्हापूर विमानतळावर कोरोना वायरस प्रतिबंधात्मक उपाय योजना...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - जगभर थैमान घातलेल्या कोरोना वायरस चे भारतात ही रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण देशभर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना व्हायरसचा प्रसार देशी-विदेशी प्रवाशांमुळे विमानतळावरून होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे उजळाईवाडी, कोल्हापूर येथील विमानतळावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जात असून यासाठी विमानतळ प्राधिकरणामार्फत कोरोना वायरस लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय याविषयी माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना मास्क देण्यात आले आहेत.

विमानतळ सर्वाधिक संवेदनशील

कोरोना वायरस चा प्रसार देशी विदेशी पर्यटकांवर होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे विमानतळावर विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज असून कोल्हापूर विमानतळावर काही मोजक्याच कर्मचाऱ्यांनी मास्क घातलेले होते.

विमानतळ लावण्यात आले सूचना फलक

भारतीय विमानतळ प्राधिकरण यांनी कोरोना वायरस  याच्या विषयी माहिती देणारा फलक लावलेला असून यामध्ये कोची प्राथमिक लक्षणे, कोरोनाची  गंभीर लक्षणे व कोरोना व्हायरस पासून घ्यावयाची खबरदारी याविषयी या फलकाद्वारे माहिती देण्यात आली असून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची माहितीही या फलकांवर ती ग्राफिक च्या स्वरूपात दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT