Crime news in kolhapur salokhe nagar sakal
कोल्हापूर

कोल्हापूर - साळोखे नगर परिसरात तरुणाचा भोसकून खून

पुढील तपास सुरु असून पंचनामा करण्यासाठी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुढील तपास सुरु असून पंचनामा करण्यासाठी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

कोल्हापूर - शहरातील साळोखे नगर परिसरातील कोपर्डेकर हायस्कूल समोर असणाऱ्या मैदानामध्ये तरुणाचा भोसकून खून करण्यात आला. संकेत पाटील (वय 20 रा. वाल्मिकी वसाहत परिसर) असे मृत तरुणाचे नाव आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. पुढील शोध सुरु आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहर परिसरात घबराहाट पसरली आहे. कालच केर्ली येथील तरुणावर चाकून हल्ला करण्यात आला होता. ही घटना ताजी असताना आता ही धक्कादायक घटना समोर आली आहे. (Crime news in kolhapur salokhe nagar)

मिळालेली माहिती अशी की, शहारातील वाल्मिकी परिसरात राहणारा संकेत पाटील हा युवक शाहूपुरीमधील एका गॅरेजमध्ये कामाला आहे. शनिवारी रात्री साळोखे नगर परिसरातील कोपर्डेकर हायस्कूल समोर असणाऱ्या मैदानामध्ये त्याचा भोकसून खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याबाबत पोलिसांकडून अजूनही या खूनामागील कारणाची अधिकृत माहिती मिळालेली नाही. पुढील तपास सुरु असून पंचनामा करण्यासाठी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT