कोल्हापूर

कोल्हापूर - कोजिमाशित दादा लाड यांचे सत्ताधारी पॅनेल आघाडीवर

दादा लाड यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी सहकार आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत.

- राजेंद्र पाटील

दादा लाड यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी सहकार आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत.

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या (कोजिमाशि) निवडणुकीची मतमोजणी रमणमळा येथील शासकीय धान्य गोदामात सुरू आहे. आत्तापर्यंत सुमारे 4000 मते मोजून झाली. त्यामध्ये शिक्षक नेते दादा लाड यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी सहकार आघाडीचे उमेदवार सुमारे 400 ते 700 मतांनी आघाडीवर आहेत. सध्याचे मताधिक्य पाहता सत्ताधारी आघाडीची विजयाकडे वाटचाल सुरू आहे.

दरम्यान, आता कोजिमाशि निवडणुक सर्वसाधारण गटातील 16 उमेदवारांची मतमोजणी सुरू आहे. यातील 5000 मतांची मोजणी झाली असून त्यामध्ये दादा लाड यांचे नेतृत्वाखालील सत्ताधारी स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार सुमारे 554 ते 994 मतांनी वाढून आहेत. (बातमी अपडेट होत आहे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT