Danoli youth quarantined in Hubli Excitement in the village over the escape 
कोल्हापूर

हुबळीमध्ये क्वारंटाईन केलेला तरुण आला पळून अन् गावात उडला गोंधळ...

सकाळ वृत्तसेवा

दानोळी (कोल्हापूर) : हुबळीमध्ये क्वारंटाईन केलेला दानोळीचा तरुण काल रात्री उशीरा पळून आल्याने गावात खळबळ उडाली आहे. तो पॉझिटीव्ह असल्याच्या चर्चेने सर्व शसकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. दरम्यान यंत्रणेने त्याला सीपीआर कोल्हापूरला दाखल केले आहे.

 
तो पॉझिटीव्ह की निगेटीव्ह याबाबत सभ्रमावस्था असून तसे खात्रीलायक वृत हुबळीहून मिळालेले नाही. कारण हुबळी येथील पोलिस यंत्रणाही रिपोर्टमध्ये घोळ झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामपंचायत, आरोग्य विभाग व पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. सध्या त्याला सीपीआर कोल्हापूरला दाखल करण्यात आले आहे. रिपोर्ट आल्यानंतरचा खरे काय ते स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: महाराष्ट्रात धोक्याची घंटा! पुढील २४ तासांत ३१ जिल्ह्यांना वादळ-पावसाचा तडाखा, IMD चा मोठा इशारा

Latest Marathi News Live Update : पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता

Amit Thackeray: मनसेचे अमित ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, मोहोळ तालुक्यातील गारपीटग्रस्त पिकांची पाहणी, मुख्यमंत्र्यांकडे करणार नुकसानभरपाईची मागणी!

आमदार यड्रावकरांचे ३१ लाखांचे बील थकीत तरी महावितरणचा कानाडोळा, ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे कनेक्शन तोडलं; 'स्वाभिमानी'चा गंभीर आरोप

Gachiroli News: गडचिरोलीत वैशाखापूर्वीच वाढला उन्हाचा पारा; भर दुपारी रस्ते सुनसान; उन्हाच्या तिव्रतेमुळे आत्तापासूनच अनेकजण हैराण

SCROLL FOR NEXT