Death of "that" old man
Death of "that" old man 
कोल्हापूर

पॉझिटिव्ह, निगेटिव्हचा गोंधळ झालेल्या व्यक्तीचा मृत्यू 

सकाळवृत्तसेवा

इचलकरंजी : कोरोना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा गोंधळ झालेली "त्या' वृद्धाचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या वृद्धावर शहापूर येथील स्मशानभूमीत सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

हा वृद्ध गेल्या आठ दिवसापासून तापाने आजारी होता. सोमवारी दुपारी ही व्यक्ती बेशुद्ध झाली होती. त्याला उपचारासाठी इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, गंभीर स्थितीमुळे त्याला तातडीने कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आले. त्या ठिकाणी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी त्यांचे काल स्वॅब घेण्यात आले होते . 

ही व्यक्ती रुग्णालयातील हाय रिस्कच्या यादीत होती. मात्र, प्रशासनातील गोंधळामुळे ही व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचा संदेश प्राप्त झाला. त्यामुळे पालिकेने तातडीने त्या भागात हालचाली सुरू केल्या. सर्व भाग निर्जंतुकीकरण करण्याबरोबरच त्या व्यक्तीच्या संपर्कातील 19 जणांना रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, सायंकाळी या व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आल्याचा स्पष्ट झाले आणि त्यानंतर सर्वांनी निश्‍वास टाकला. मात्र, अनेकांना मनस्ताप सोसावा लागला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: राजस्थानला तगडा धक्का! आक्रमक खेळणारा कर्णधार सॅमसन झाला बाद, शतकही हुकले

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT