The death of old man in Kolhapur was not because of Corona 
कोल्हापूर

ब्रेकिंग - कोल्हापुरातील तो मृत्यू कोरोनाने नाहीच.... 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - काल सायंकाळी सातच्या सुमारास सीपीआर मध्ये नागाव (ता. हातकणंगले) येथील एका 68 वर्षीय वृद्धाचा मध्ये  कोरोना कक्षात मृत्यू झाला त्यामुळे एकच खळबळ तसेच कोरोनाची दहशत निर्माण झाली होती. परंतु त्या व्यक्तीचा मृत्यु कोरोनामुळे झाला नसुन तर न्युमोनियामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

संबंधित रुग्णाचे स्वॅब पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेत पाठवण्यात आले होते. त्याचा तपासणी अहवाल आज आल्याने  मृत्यूचे कारण स्पष्ट झाले.

त्या व्यक्तीस सर्दी खोकला आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने नातेवाईकांनी कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रकृती अधिकच खालावल्याने कोरोनाच्या धास्तीने नातेवाईकांनी त्यांना सीपीआर मधील कक्षात दाखल केले होते होते. परंतु का सायंकाळी त्यांचा मृत्यु झाल्याने जिल्ह्यात खळबळ माजली.

सध्या जिल्ह्यात एक ही कोरोना संशयीत रुग्ण नाही. त्यामुळे लोकांनी घाबरुन न जाता आरोग्याची काळजी घ्यावी व अफवांवर विश्वास ठेवू नये असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Retirement News: "होय, हा माझा शेवटचा वर्ल्ड कप होता, पण..."; रोनाल्डोची निवृत्तीबाबत मोठी घोषणा; म्हणाला, मी माझे सर्वस्व दिले...

SET Date Change: एमपीएससी परीक्षा व आषाढी वारीमुळे राज्यस्तरीय सेट परीक्षा २६ जुलैऐवजी ६ सप्टेंबरला; विद्यार्थ्यांच्या मागणीला विद्यापीठाची मान्यता

Latest Marathi News Update : संत एकनाथ महाराज पालखी प्रस्थान सोहळा सुरू

Abhishek Sharma: AI व्हिडिओंमुळे अभिषेक शर्माची कोर्टात धाव; 'माझ्या नावाचा गैरवापर थांबवा', दिल्ली हायकोर्टात याचिका

राजभवनातील SRPF जवानाच्या मृत्यूला नवं वळण! महिला कॉन्स्टेबलशी वाद; प्रेमसंबंधाचे फोटो पतीला पाठवले नंतर... धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT