Fadnvis corona.jpg 
कोल्हापूर

ठाकरे सरकारकडून अजूनही पूरग्रस्तांना मदत नाही: देवेंद्र फडणवीस

अर्चना बनगे

कोल्हापूर : जास्त पाऊस झालेला नसताना ही पूरस्थिती उद्भवलेली आहे. याकडे आता गांभीर्याने बघावे लागेल. राज्य सरकारकडून अजूनही पूरग्रस्तांना मदत मिळालेली नाही. सरकारने तात्काळ मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. कोल्हापुरातील पूरस्थितीची (Kolhapur Flood)पाहणी झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

पुढे ते म्हणाले, या दौर्‍यातून सामान्यांच्या वेदना समजून घेतल्या आहेत. पूरग्रस्तांच्या घरातील लाईटचे मीटर खराब झाले आहेत. महावितरणकडून पूरग्रस्तांना मोफत मीटर मिळावे. अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

पुरामुळे स्थानिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बॉक्स ब्रीजची संकल्पना सरकारने आता मनावर घेतली पाहिजे. कुंभार समाज, शेतकऱ्यांना मदत मिळायला हवी. पूरस्थितीचा अभ्यास करून त्याच्यावर उपाय योजना करण्याची गरज आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी, पण ‘या’ भागांत मुसळधार सरी कोसळणार; आज तुमच्या जिल्ह्यांत कसे असेल हवामान? जाणून घ्या

Narendra Modi Foreign Tours: सात महिन्यांत ७४.५९ कोटी खर्च! पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांची आकडेवारी जाहीर, राज्यसभेत खुलासा

Indian Fishing Boat: भारतीय बोटीला अपघात; ११ मच्छीमारांना श्रीलंकेच्या नौदलाने वाचवले, खवळलेल्या समुद्रात मध्यरात्री अनुभवला थरार..

तर काय ?

Maratha Reservation: मनोज जरांगे कुणाच्या अजेंड्यावर काम करत होते? लक्ष्मण हाके यांचा खळबळजनक आरोप, संविधानाला आव्हान देऊ नका

SCROLL FOR NEXT