diesel petrol against two wheeler agitation in kolhapur
diesel petrol against two wheeler agitation in kolhapur 
कोल्हापूर

Video : जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच 'तिला' दिली फाशी पाहा व्हिडीओ

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापुरा: दररोज वाढणारा पेट्रोल, डिझेल आणि गॅस वाढ यामुळे सर्वसामान्य नागरीकांना फटका बसत आहे. या वाढीला आळा बसावा यासाठी आज कोल्हापुरातील नागरी कृती समितीने पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढीच्या विरोधात अनोखं आंदोलन केरण्यात आले.

यावेळी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असणाऱ्या झाडावर चक्क टू व्हीलरला फाशी देण्यात आली.  इंधन दरवाढीच्या विरोधात केलेल्या या आंदोलनाची शहरात जोरदार चर्चा आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमवून सरकार विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

संपादन- अर्चना बनगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''सुनीतासारखी बायको मिळाल्याबद्दल देवाचे आभार मानतो, माझ्यासारख्या...'' अरविंद केजरीवाल नेमकं काय म्हणाले?

Shikhar Dhawan Retirement: क्रिकेटला करणार गुडबाय? दुखापतीवर अपडेट देत शिखर धवन स्पष्टच बोलला...

Aishwarya Narkar: "हे तुम्हाला शोभतं का? असं म्हणू नका!"; ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकरचं सडेतोड उत्तर

Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवालसह इतरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनाचा अर्ज मोकळा

Latest Marathi News Live Update : पुणे कार अपघात प्रकरणी आरोपींचा जामिनासाठी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT