Dividends cannot be distributed to citizens banks without the permission of the Reserve Bank 
कोल्हापूर

आता नागरी बॅंकांना लाभांश वाटप करता येणार नाही

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : रिझर्व्ह बॅंकेच्या परवानगीशिवाय नागरी बॅंकांना लाभांश वाटप करता येणार नाही. रिझर्व्ह बॅंकेनेच तसे निर्बंध घातल्याची माहिती नागरी बॅंक असोसिएशनचे अध्यक्ष निपुण कोरे यांनी आज निवेदनाद्वारे दिली आहे. 


श्री. कोरे यांनी निवेदनात म्हटले आहे, की सहकारी संस्थांच्या वार्षिक सभा न झाल्याने मंत्रिमंडळाने सभासदांना लाभांश वाटपाचे अधिकार त्या त्या संस्थेच्या संचालक मंडळाला दिले आहेत. यावरून नागरी बॅंकांच्या सभासदांकडूनही लाभांशाबाबत विचारणा होत आहे. त्यातून सभासदांत गैरसमज होत आहे.

नागरी बॅंकांना रिझर्व्ह बॅंकेकडून परवाना दिला जातो. रिझर्व्ह बॅंकेच्या नियंत्रणाखालीच या बॅंका चालतात. त्यामुळे रिझर्व्ह बॅंक परवानगी देत नाही, तोपर्यंत नागरी बॅंकांना लाभांश वाटप करता येणार नाही. सर्व बॅंकिंग क्षेत्राची आर्थिक स्थिती पाहूनच हा निर्णय होईल. यासाठी सहकारी बॅंकांतर्फे राज्य सहकारी बॅंक फेडरेशन रिझर्व्ह बॅंकेच्या परवानगीसाठी पाठपुरावा करत आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT