Crime News esakal
कोल्हापूर

Ichalkaranji Crime : घटस्फोटासाठी न्यायालयात का अर्ज केला? रागातून पत्नीवर कुऱ्‍हाडीनं हल्ला

न्यायालयात घटस्फोटासाठी का अर्ज केला असे म्हणत माधवी यांना शिवीगाळ केली.

सकाळ डिजिटल टीम

जखमी माधवी माणतेश पुजारी (वय ३५) यांच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

इचलकरंजी : घटस्फोटासाठी (Divorce) न्यायालयात (Ichalkaranji Court) अर्ज केल्याच्या रागातून पतीने पत्नीवर कुऱ्‍हाडीने हल्ला केला. जखमी माधवी माणतेश पुजारी (वय ३५) यांच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी पती माणतेश सिद्धाप्पा पुजारी (वय ३५) याच्यावर शिवाजीनगर पोलिस (Shivajinagar Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सातपुते गल्लीतील माधवी पुजारी या मंगळवारी सकाळी रिक्षाने जाण्यासाठी साखरपे हॉस्पिटलजवळ थांबल्या होत्या.

यावेळी त्यांचे पती माणतेश पुजारी हा या ठिकाणी आला. न्यायालयात घटस्फोटासाठी का अर्ज केला असे म्हणत माधवी यांना शिवीगाळ केली. अचानक पत्नीवर लहान कुऱ्हाडीने डाव्या हातावर मारून जखमी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Hike: आता फक्त 3 रुपये... पुढे किती महागणार पेट्रोल-डिझेल? धक्कादायक अहवाल समोर!

"त्यांना पॅरालिसीस झाला होता" दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा मोहन जोशींविषयी धक्कादायक खुलासा

NCP Leaders PC: तटकरे-पटेलांच्या नाराजीनाम्याच्या चर्चांना पूर्णविराम! पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी नेत्यांनी दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सरकारने किमान 20 रुपयात कांदा खरेदी करावा- शेतकरी

Monsoon Update: अंदमानात मान्सून आला रे! केरळात २६ मेपर्यंत पोहोचणार; कोकण किनारपट्टीवर कधी दाखल होणार?

SCROLL FOR NEXT