Donkey and dumper strike at District Collector office in Kolhapur strike marathi news 
कोल्हापूर

Video : कोल्हापुरात गाढवासह सत्तर डंपरचा मोर्चा काढला कश्यासाठी ? पाहा व्हिडीओ

सकाळ वृत्तसेवा

शिये (कोल्हापूर)  : गौण खनिज यंत्रणे कडून वेठीस धरण्याच्या धोरणाविरुद्ध  "मी वडार महाराष्ट्राचा " या संघटनेच्या  वतीनेआज जिल्हाधिकारी कार्यालयावर  गाढव व डंपर मोर्चा काढला.  यामध्ये दगड खाणमालक, स्टोन क्रेशर मालक, डंपर मालक व सर्व खाण व क्रशर कामगार सहभागी झाले होते." मी वडार महाराष्ट्राचा " या संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शिवाजी आनंदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये सुमारे सत्तर डंपर सहभागी झाले होते. 

सकाळी अकरा वाजता कडक पोलिस बंदोबस्तात गंगाराम नगर, टोप येथून या मोर्चाला सुरुवात झाली.शिरोली एमआयडीसी, तावडे हाॅटेल, कावळा नाका मार्गे या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले.


या मागण्यांसाठी डंपर मोर्चा 

-गौण खनिज यंत्रणेमधील मुजोर अधिकारी यांचेवर कारवाई करावी 
-गौण खनिज परवाने त्वरीत दिली पाहिजे. 
-गौण खनिज परवानेची मुदत १ वर्ष करावी. ऑनलाईन रॉयल्टी चलन भरणेस परवाणगी द्यावी.
-गौण खनिज वाहतूक वाहनावरील, मशिनवरील दंडाची कार्यवाही रद्द करावी. 
-वडार समाजास पारंपारीक व्यवसायासाठी शासकीय जमीन त्वरीत उपल्बध करून देऊन परवाने मिळावेत.
 -गौण खनिज यंत्रणेमधील मुजोर अधिकारी यांचेवर कारवाई करावी,  
-गौण खनिज परवाने त्वरीत दिली पाहिजे. गौण खनिज परवानेची मुदत १ वर्ष करावी, ऑनलाईन रॉयल्टी चलन भरणेस परवाणगी मिळावी.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT