Dr Lubna from kolhapur serving gynecologist in Mumbai serving in the Corona period 
कोल्हापूर

रूईच्या कन्येचा मुंबईत कोरोना विरुद्ध असा लढा...

पंडित कोंंडेकर

इचलकरंजी - हातकणंगले तालुक्यातील रूई येथील मुजावर कुटुंबातील शौकत मुजावर यांची कन्या डॉ.लुबना ही मुंबई येथील सावित्रीबाई ज्योतिबा फुले प्रसुतिगृह भांडुप, मुंबई येथे स्त्रीरोग तज्ञ म्हणून सेवेत आहेत.

सेवा बजावताना त्यांनी कोरोना पॉझिटिव्ह महिला रूग्णांची प्रसूती देखील केली आहे. दररोज 150 ते 200 हुन अधिक महिला रूग्णांची तपासणी करणे तसेच महिला रूग्णांची सेवा करणे हे कार्य समर्थपणे करत आहेत.

या दरम्यान डॉ.लुबना मुजावर यांनी स्वतः दोन वेळा स्वॅब तपासणी करून अहवाल निगेटिव्ह आले.तसेच त्या होम क्वांरटाईन देखील झाल्या. तसेच या सुमारे चार महिन्यां पासून आपली सेवा बजावत असताना कुंटुबांची संपर्क न ठेवता आपले सेवा कार्य अविवरत करत आहेत.

कोरोनाच्या महामारी संकट काळात निरोगी आयुष्य देण्यासाठी सेवा  बजावणार्‍या कोरोना योद्धांचे रूई परिसरातून कौतुक होत आहे.या सेवेत कुटुंबांकडुन खंबीर साथ मिळत आहे.

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कफ सिरप रॅकेटमध्ये खळबळजनक खुलासा, ७०० कंपन्या फक्त कागदावर, अब्जावधींची कमाई; EDचा दावा

IPL Mock Auction : ३०.५० कोटी! कॅमेरून ग्रीन ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू... CSK vs KKR मध्ये कोणी मारली बाजी?

इन्स्टाग्रामवर ओळख अन् प्रेमातून रक्तरंजित शेवट; पतीला सोडून पळून गेलेल्या विवाहित महिलेची निर्घृण हत्या, गुप्तांगात आढळले कापडाचे तुकडे

Latest Marathi News Live Update : पुणे महापालिकेच्या ३ हजार ६२ कोटींच्या कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन

सिरियातून आलेला तरुण ऑस्ट्रेलियात झाला हिरो; सिडनी हल्यात दहशतवाद्यांची बंदूक हिसकवणारा अहमद कोण?

SCROLL FOR NEXT