Farmers Blocked Belgaum-Vengurla Road Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

शेतकऱ्यांनी बेळगाव-वेंगुर्ला मार्ग रोखला 

सुनील कोंडुसकर

चंदगड : पाटणे फाटा ( ता. चंदगड) येथे दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. बेळगाव-वेंगुर्ला महामार्ग सुमारे अर्धा तास रोखून धरला. पोलिसांना निवेदन देऊन आंदोलनाची सांगता झाली. 

जंगमहट्टीचे सरपंच विष्णू गावडे म्हणाले, ""दिल्लीच्या सीमेवर दोन महिने आंदोलन सुरू आहे; परंतु केंद्र शासनाकडून त्याला प्रतिसाद दिला जात नाही, ही एक प्रकारे शेतकऱ्यांची चेष्टा आहे.'' मनसेचे जिल्हा उपप्रमुख प्रताप पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना नको असलेले कायदे लादून केंद्रशासन आपली हुकूमशाही गाजवत आहे. याला शेतकरी म्हणून सर्वांचा विरोध राहील.

शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन हवालदार मकानदार यांच्याकडे देण्यात आले. विलास भावकू पाटील, आनंदराव कांबळे, संदीप सकट, मनोज रावराणे, रायमन फर्नांडिस, बाबूराव पाटील, ज्ञानेश्वर पाटील, निवृत्ती गावडे, एकनाथ कांबळे, दत्तू मुळीक, शिवाजी तुपारे, तानाजी गडकरी यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dubai Airport Drone Attack : दुबई विमानतळावर इराणचा ड्रोन हल्ला ! आकाशात धुराचे लोट, विमानसेवा विस्कळीत

Sambhajinagar Hostel Mess 'Mess': CIPET वसतिगृहात धक्कादायक प्रकार: विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या-मुंगळे; महिनाभरात दहा वेळा घटना

Sambhajinagar News: शहीद सैनिकांच्या मुलांसाठी आनंदाची बातमी: MGM विद्यापीठात 100% मोफत शिक्षणासाठी भारतीय सैन्यदलासोबत करार

Sambhajinagar LPG News: गॅस तुटवड्यावर ‘सकाळ’चा दणका: बुढीलेनमध्ये हॉटेलवर छापा, घरगुती तीन सिलिंडर जप्त

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ३००० रुपये; ‘ई-केवायसी’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत, पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, वाचा...

SCROLL FOR NEXT