five more corona positive patient found in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूर ; दिवसाच्या शेवटी धक्का ; पाच जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - गेल्या दहा-बारा दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असताना आज तेराव्या दिवशी जिल्ह्याला दिलासा मिळाला होता. आज (दि. २६) दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्यात एकही कोरोनाचा रूग्ण सापडला नाही. परंतु, नुकत्याच हाती आलेल्या अहवालानूसार पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्ह्यात आज दिवसभर 1762 करून तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मात्र, रात्री सव्वानऊ वाजता आलेल्या रिपोर्टनुसार नव्याने पाच कोरोना रुग्णांची भर पडली आहे त्यामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात 383 रुग्णांची नोंद झाली आहे.

दरम्यान, काल दिवसभरात ३७ बाधितांची भर पडली होती. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३७८ वर पोचली होती. आता पाच जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने ही संख्या आता 383 वर पोहोचली आहे. काल अहवाल पॉझिटिव्ह आलेले सर्व जण अलगीकरण कक्षात असून त्यांना रात्री उशिरापर्यंत सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे काम सुरू होते. 

शिवाय काल कोरोनामुक्त झालेल्या सहा जणांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे होऊन घरी गेलेल्या एकूण रुग्णांची संख्या २० वर पोचली आहे. दोन रुग्णांचा यापूर्वीच मृत्यू झाला असून उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Attack Israel : इराणचा इस्त्रायलमधील मराठी भाषिक शहरावर हल्ला, १०० अधिक लोक जखमी झाल्याचा दावा

खरात कोठडीत बसून सांगतोय पोलिसांचं भविष्य; पुणे,मुंबईतील भागिदारांचीही SIT चौकशी होणार, अनेकजण आयकरच्या रडारवर

‘धुरंधर 2’चा बॉक्स ऑफिसवर धडाका; 3 दिवसांत 300 कोटींचा टप्पा पार

Latest Marathi News Live Update : भोंदूबाबा अशोक खरातची आज पुन्हा SIT चौकशी होण्याची शक्यता

Maharashtra Kesari: अंतिम फेरीत जय पाटील - हर्षवर्धन सदगीर, तर महेंद्र गायकवाड - सिकंदर शेख झुंजणार; मोहोळ, राक्षे, कोतकर यांचा पराभव

SCROLL FOR NEXT