man died by drowning in river in ballarpur of chandrapur 
कोल्हापूर

Kolhapur Breaking : निलेवाडीत महापुराच्या धास्तीने तिघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

घुणकी (कोल्हापूर) : वारणेच्या महापुराच्या धास्तीने निलेवाडी (Nilewadi) (ता. हातकणंगले) (Hatkangale)येथे तिघांचा मृत्यू झाला असून तीस जनावरे दगावली.अख्खा गावच स्थलांतरीत झाल्यामुळे तिन्ही प्रेतांचे त्यांच्या अंगणातच महापुरात अडकलेल्या गावकर्‍यांनी अंत्यसंस्कार आटोपले. पांडुरंग बाबू घाटगे (वय८०) अविनाश शंकर जाधव (वय ६२) व रेखा शंकर पाटील (वय २८) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.floods-attack-Three-dead-people-in-Nilewadi-ichalkaranji-Thirty-animals-died-kolhapur-rain-update-akb84

पावसाने थोडी उसंत दिल्यामुळे वारणेची पाणी पातळी सात फुटाने कमी झाली आहे. निलेवाडी सध्या ३० जनावरे दगावली असून २३ घरांची पडझड झाली आहे. दरम्यान आज निलेवाडी पुरग्रस्तांना माजी खासदार राजू शेट्टी, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, हातकणंगलेचे सभापती डॉ. प्रदीप पाटील, तहसीलदार प्रदीप उबाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजीराव पाटील, पंचायत समिती सदस्या सुलोचना देशमुख यांनी भेटी देऊन ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Elections: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची मोठी कारवाई! ४ नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

Mumbai News: मुंबईत वाहतुकीत बदल! 'या' मार्गावर प्रवेशबंदी, 'असे' असतील पर्यायी मार्ग

मित्राची बहीण म्हणून आधी काही बोललो नाही पण... प्रसाद जवादेने सांगितली त्यांची लव्हस्टोरी; म्हणाला, 'मी तिला किती वेळा विचारलं'

Ladki Bahin Yojana: ई-केवायसी’साठी मिळाली स्थगिती; लाभार्थी महिलांनी सोडला सुटकेचा निःश्वास, सरकारचे महिलांकडून आभार

Latest Marathi News Live Update : उल्हासनगर शहरात आज दुपारपासून पावसाची जोरदार हजेरी

SCROLL FOR NEXT