The goat stole ... Kapal ... and what did ... 
कोल्हापूर

बकरं चोरलं... कापल... आणि काय केलं...

डॉ, प्रवीण जाधव

गांधीनगर : बकरे चोरून वाटे घालून विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेश श्रीपती सावंत (कोलोली, ता. पन्हाळा), सनी गोंधळी, सुप्रीम संजय सातपुते (दोघेही गडमुडशिंगी, ता. करवीर) यांच्यावर गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार गडमुडशिंगी येथे झाला असून ग्रामस्थ व मेंढपाळानी पोलिसांना कळवून संशयितांवर गुन्हा दाखल करण्यास भाग पडले. पोलिस आणखी काही आरोपींच्या शोधात आहेत. 
मेंढपाळाच्या कळपातील बकरे चोरून ते मोटारसायकलवरून घेऊन जाऊन वाटे घालून विकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या या तिघांना मेंढपाळांनी व इतरांनी पकडून दिले. याबाबतची फिर्याद मारुती आनंदा जोंग (दिंडनेर्ली, ता. करवीर) या मेंढपाळाने गांधीनगर पोलिसांत दिली असून या तिघांवर गुन्हा नोंद झाला आहे.  

संपादन ः रंगराव हिर्डेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

Mumbai Local: मुंबई लोकलच्या महिलांच्या डब्यात जबरदस्तीने प्रवेश नंतर...; व्यक्तीच्या कृत्यानं खळबळ, व्हिडिओ व्हायरल

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या संघात शेवटच्या क्षणात दोन बदल! ४ संघांकडून खेळणारा ऑल आऊंडर आला, सोबत सौराष्ट्रच्या किपरला घेतले

NEET Paper Leak Case: मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये 'गॉड' नावाने कुणाचा नंबर? संशयास्पद संवाद सीबीआयच्या हाती

Pune NCP BJP MLC : पुणे विधानपरिषदेच्या जागेवरुन रस्सीखेच, राष्ट्रवादी -भाजपमध्ये संघर्षाची चिन्हे; भाजप नेत्यांने आकड्यांचा खेळ मांडला

SCROLL FOR NEXT