कोल्हापूर

चौथ्या फेरीत विरोधी गटाचीच लीड: तेरा उमेदवार आघाडीवर

सुनील पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) (Gokul Election Candidiate)निवडणुकीच्या मतमोजणीत चौथ्या फेरीत (Poll Fourth Round) सर्वसाधारण गटात विरोधी गटाचे तेरा, तर सत्ताधारी गटाचे तीन उमेदवार आघाडीवर आहेत.

Gokul election kolhapur fourth round Thirteen candidates opposition group lead

उमेदवारांना मिळालेली मते अशी :

राजर्षी शाहू आघाडी - सत्ताधारी गट -

रवींद्र आपटे - 779, बाळासाहेब खाडे - 902, अंबरिशसिंह घाटगे - 894, प्रकाश चव्हाण - 689, धनाजी देसाई - 714, धैर्यशील देसाई - 719, चेतन नरके - 864, उदय पाटील - 813, दीपक पाटील - 750, प्रतापसिंह पाटील - 766, रणजित विश्‍वनाथ पाटील - 782, रणजित बाजीराव पाटील - 773, रविश पाटील-कौलवकर - 741, सत्यजित पाटील - 728, राजाराम भाटले - 726, सदानंद हत्तरगी - 699.

राजर्षी शाहू शेतकरी आघाडी -

विरोधी गट -

कर्णसिंह गायकवाड - 934, विद्याधर गुरबे - 829, किसन चौगले - 956, बाबासाहेब चौगले - 926, महाबळेश्‍वर चौगले - 826, अरूण डोंगळे - 991, नंदकुमार ढेंगे - 924, अभिजित तायशेटे - 973, अजित नरके - 978, विश्‍वास पाटील - 965, प्रकाश पाटील - 856, रणजित कृष्णराव पाटील - 937, शशिकांत पाटील-चुयेकर - 968, संभाजी पाटील - 864, नविद मुश्रीफ - 957, वीरेंद्र मंडलिक - 819.

Gokul election kolhapur fourth round Thirteen candidates opposition group lead

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दराबाबत मोठी अपडेट! आज तुमच्या शहरात किती रुपयांना मिळतंय 22 कॅरेट सोनं?

ACB Action in Kadegaon : कडेगावात लाचलुचपतचा मोठा दणका! निकाल बाजूने लावण्यासाठी सहा हजारांची लाच मागणारा मंडल अधिकारी जाळ्यात

'काजोलसारखी दिसणारी दुसरी बाई माझ्यासमोर उभी केली आणि...' देवेंद्र गायकवाडने सांगितला 'तान्हाजी'मधील किस्सा, म्हणाला...

Latest Marathi News Live Update : रुपाली चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी

Sandeep Deshpande : "मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ", संदीप देशपांडेंची टीका

SCROLL FOR NEXT