gokul election run with lead said hasan mushrif in kolhapur 
कोल्हापूर

ब्रेकिंग; 'राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या माध्यमातून गोकुळची निवडणूक लढवणार'

सुनील पाटील

कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघाची निवडणूक राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या माध्यमातून लढवली जाणार असल्याची घोषणा ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे केले. यावेळी आमदार विनय कोरे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, प्रकाश आबिटकर, सत्यजित पाटील - सरूडकर, चंद्रदीप नरके, राजेश पाटील,  के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, जनसुराज्यचे विजयसिंह जाधव, अरुणकुमार डोंगळे, विश्वास पाटील, जयश्री पाटील, बाबासो पाटील - आसुर्लेकर, नाविद मुश्रीफ, भैया माने, जयवंत शिंपी, शशिकांत पाटील - चुयेकर, बाबासो चौगले, गोपाळराव पाटील आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT