Guardian Minister Satej Patil information No idea of ​​strict lockdown in Kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूरमध्ये कडक लॉकडाऊन नाही : पालकमंत्री

सुनील पांडुरंग पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तसेच कोरोना मुक्त  होऊन बरे होणाऱ्या लोकांची ही संख्या चांगली आहे, त्यामुळे सध्या कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन  करण्याबाबत कोणताही विचार नसल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सकाळ'शी बोलताना सांगितले. 

 पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिदिन कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे ठणठणीत बरे होऊन  घरी जाणाऱ्या  रुग्णांची ही  संख्या दिलासादायक आहे. त्यामुळे लॉकडाऊन करण्याच्या कोणत्याही निर्णयासाठी चर्चा झालेली नाही.

आज सकाळपासूनच कोल्हापूर आणि सांगलीमध्ये कडक लॉकडाऊन होणार असा मेसेज व्हाईरल होत आहे. त्यामुळे अनेकांच्या काळजात जणू धडकीच भरली .मात्र सकाळच्या प्रतिनिधिंनीनी  पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी संर्पक साधला. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन  करण्याबाबत कोणताही विचार नसल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. 

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT