Gutka worth Rs 65 000 seized in Kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरात 65 हजारांचा गुटखा जप्त 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - उद्यमनगरात राजारामपुरी पोलिसांनी कारवाई करत दोघा संशयित मोपेडस्वारांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 65 हजारांचा गुटखासह मोबाईल व मोपेड जप्त केली. त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे ः सखाराम श्रीपती सावंत (वय 31, रा. माळी कॉलनी, राजारामपुरी) आणि संतोष आण्णाप्पा कुंभार (वय 30, रा. कळंबा परिसर) अशी आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, उद्यमनगर परिसरात दोघे जण बेकायदेशीर गुटखा बाळगून फिरत असल्याची माहिती राजारामपुरी पोलिसांना मिळाली. गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक समाधान घुगे व त्यांच्या पथकाने शनिवारी या भागात सापळा लावला.

उद्यमनगर परिसरात मोपेडवरील दोघांना ताब्यात घेतले. त्यानी त्यांची नावे सखाराम सावंत, संतोष कुंभार असल्याचे सांगितले. त्या दोघांनी विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या सुमारे 65 हजार रूपये किमंतीचे गुटखा आणि मोबाईल, मोपेडसह एकूण 1 लाख 25 हजार 234 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT