harassment case of a student by a teacher kolhapur 
कोल्हापूर

घृणास्पद : शिक्षकाकडूनच विद्यार्थिनीचा लैंगिक छळ

सकाळ वृत्तसेवा

गारगोटी (कोल्हापूर)  : नांगरगाव (ता. भुदरगड) येथील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या आठ वर्षीय विद्यार्थिनीचा शिक्षकाने लैंगिक छळ केला. याप्रकरणी शिक्षक सुनील मारुती चौगले (कोनवडे, ता. भुदरगड) याच्यावर भुदरगड पोलिसांत गुन्हा नोंद झाला.

दरम्यान , परीसरात या प्रकराने  खळबळ माजली आहे. सध्या अनेक शाळामध्ये आॅनलाईन शिक्षण घेतले जाते तर अनेक विद्यार्थि आपल्या शंका विचारण्यासाठी तसेच जादा  अभ्यास करण्यासाठी शाळेमध्ये जातात.पिडीत मुलगी घरी आल्यानंतर तिने आपल्या पालकांना शाळेत घडलेला प्रकार सांगितला.त्यानंतर  पालकांनी या प्रकाराबाबत पोलिसात तक्रार केली.

नांगरगाव येथील प्राथमिक शाळेतील पीडित मुलगी २ नोव्हेंबरला सकाळी अकरा ते दुपारी तीन या कालावधीत शाळेत अभ्यासास गेली असता शिक्षकाने तिचा लैंगिक छळ केला. पीडित मुलीच्या आईला ही माहिती समजल्यानंतर तिने फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक श्री. देशमुख अधिक तपास करीत आहेत.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT